मुख्यपृष्ठ500877 • BOM
add
अपोलो टायर्स
याआधी बंद झाले
₹४९४.४५
आजची रेंज
₹४८५.२५ - ₹४९७.००
वर्षाची रेंज
₹३६८.०० - ₹५८४.६५
बाजारातील भांडवल
३.१५ खर्व INR
सरासरी प्रमाण
७१.२२ ह
P/E गुणोत्तर
२८.०६
लाभांश उत्पन्न
१.२१%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बातमीमध्ये
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR) | मार्च २०२५info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | ६४.५१ अब्ज | ९.३३% |
ऑपरेटिंग खर्च | २३.२९ अब्ज | ५३.७५% |
निव्वळ उत्पन्न | १.८५ अब्ज | -४७.८६% |
निव्वळ फायदा मार्जिन | २.८६ | -५२.३३% |
प्रति शेअर कमाई | ४.२४ | -२८.६१% |
EBITDA | ८.६२ अब्ज | -५.६१% |
प्रभावी कर दर | २८.९६% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR) | मार्च २०२५info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ८.९८ अब्ज | -३६.१४% |
एकूण मालमत्ता | २.७३ खर्व | १.२९% |
एकूण दायित्वे | १.२५ खर्व | -३.९४% |
एकूण इक्विटी | १.४८ खर्व | — |
शेअरची थकबाकी | ६३.४४ कोटी | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | २.१२ | — |
मालमत्तेवर परतावा | — | — |
भांडवलावर परतावा | ६.३७% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(INR) | मार्च २०२५info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | १.८५ अब्ज | -४७.८६% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | — | — |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | — | — |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | — | — |
रोख रकमेतील एकूण बदल | — | — |
उर्वरित रोख प्रवाह | — | — |
बद्दल
अपोलो टायर्स लिमिटेड ही भारतीय टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. त्याचे मुख्यालय हरियाणामधील गुरगाव येथे आहे. १९७२ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचा पहिला प्लांट केरळ, थ्रीसुर, पेरंब्रा येथे सुरू करण्यात आला. कंपनीचे आता भारतात चार उत्पादन युनिट्स आहेत, तसेच एक नेदरलँड्स आणि एक हंगेरीमध्ये आहे. भारतात जवळजवळ ५००० डीलरशिपचे जाळे आहे, त्यातील २, ५०० हून अधिक केवळ याचीच दुकाने आहेत.
या कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी भारतातून ६९% येते तर युरोपमधून २६% आणि ५% इतर देशांकडून येते.
अपोलोने मार्च २०१६ मध्ये कंत्राटी निर्मितीसह दुचाकी टायर विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली. नोव्हेंबर २०१६ मध्ये, कंपनीने आंध्र प्रदेश सरकारबरोबर दुचाकी आणि पिकअप ट्रकचे टायर तयार करण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये एक नवीन कारखाना स्थापित करण्यासाठी सामंजस्य करार केला.
युरोपमधील कंपनीच्या दुसर्या प्लांटचे उद्घाटन हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑरबान यांनी एप्रिल २०१७ मध्ये केले.
मे २०१९ मध्ये, अपोलो टायर्सने मलेशियात आपला पहिला अपोलो ट्रक टायर झोन उघडला. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१९७२
मुख्यालय
वेबसाइट
कर्मचारी
७,५५९